कंधार ; प्रतिनिधी
क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रियदर्शिनी मुलिंचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे दि.१४ मे रोजी त्यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिवादन करतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, प्राचार्या सौ. राजाश्री शिंदे, कृष्णाभाऊ भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर, प्रविण जोगे मोहन तपासे आदीची यावेळी उपस्थिती होती.