दिवंगत संसद रत्न खा. राजीव सातव यांना लोहा कंधार चे आमदार श्यामसुंदर शिंदे वतीने वाहिली भावपूर्व श्रद्धांजली..


लोहा/श.प्र शिवराज दाढेल लोहेकर


अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष काँग्रेस समितीचे विद्यमान सचिव संसद रत्न तथा राज्यसभेचे खासदार अँड. राजीव सातव यांना लोहा_ कंधार. मतदार संघाचे ‌ लोकप्रिय आमदार शिंदे साहेब यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे व विविध समित्या वरले पदाधिकाऱ्यांनी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली.

दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोली, मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे देश पातळीवर नेतृत्व करीत होते. लहान वयात मोठ मोठ्या जबाबदाऱ्या सहजपणे पेलावत होते. गुजरात राज्याचे काँग्रेसचे ते प्रभारी होते सकारात्मक असा दृष्टिकोण असतं शांत, संयमी व अभ्यासू असे व्यक्तिमत्व होते त्यांचे निधन हे सर्व क्षेत्रास सर्व स्तरावर धक्का देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठवाडा, महाराष्ट्र संपूर्ण देशाचे नुसकान झाले आहे,….


खा.मा.राजीवभाऊ सातव यांचं कोरोनाने. निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक व दुःख आहे महाराष्ट्राच्या
ओ बी सी चा आवाज आज शांत झाला. सर्वात मोठी समाजाची हानी झाली. सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, माजी नगरसेवक रमेश माळी,.. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमदार साहेबांच्या कार्यालयीन उपस्थित श्याम आण्णा पवार. सुधाकर सातपुते. प्रा.गोरे सर. बालाजी मामा खिलारे ज्ञानेश्वर पवार. पुंडे सर. सचिन पाटील कल्याणकर …श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यालयात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *