Date.18/5/2021
| शताननिय भारतीय समाजच, प्रामाणिक व्यक्तीस नाव ठेवते! तुम्ही सुखी असा का दुःखी असा? त्याचे सोयरसुतक कुणासही नसते! नेहमी सत्य बोलणारा प्रामाणिक, खोटारड्यामुळेच परेशान होते! सत्याची माय खरच वनवासाला, पराभवच खोट्याचा होत असते! कलावंत निखळ आनंदाचा धनी, पैसे कमविणारा बेचैन असते! चावडीच्या गप्पा टवाळखोरीच्या, अघोरी आनंदात मस्तवाल होते! Kandhari Agyabond Khayachi My Vanvasala
Kandhari Agyabond Khayachi My Vanvasala.
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहादरपुरा