कंधार नगरपालीका कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी घेतली कर्मचाऱ्यांनी शपथ

कंधार ; प्रतिनिधी

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम नगरपरिषद कंधार येथे शुक्रवार दि.२१ मे रोजी पार पडला.

यावेळी कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र ठेवरे ,नगर रचना सहाय्यक पूजा जाधव, आस्थापना लिपिक मोहम्मद जमीर, जन्म मृत्यू विभाग प्रमुख अझर शेख व तसेच संदीप जाधव व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *