शिव महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी सुनिल पाटील हराळे यांची निवड ; संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची माहीती

नांदेड ; प्रतिनिधी

शिव महासंग्राम संघटनेच्या जिल्हातील संपर्क कार्यालयत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते सुनील पाटील हराळे यांची  शिव महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आली यावेळी उपस्थित संभाजी मोरे ,राघोबा पाटील ,ज्ञानेश्वर झंपलवाड ,बाळू सुर्यवंशी, शिवाजी जाधव ,जयवंत इंगोले, विनायक फुलारी ,दत्ता खानापुरे, दिगंबर वरपडे ,संभाजी अशोक, अशोकवाड नामदेव दुरपडे, ज्ञानेश्वर धोंडगे आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *