लोकनेते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर कोरोना मुक्त व्हावे म्हणून साईबाबा मंदिरात महाआरती


कंधार ; हानमंत मुसळे

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर कोरोना या संकटातून लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून श्री साईबाबा मंदिर सहयोग नगर कंधार येथे महाआरती करण्यात आली.
 त्यावेळी भाजपचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्ररेखा गोरे ,भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे उमरगेकर,भाजपा शहराध्यक्ष ॲड. गंगाप्रसाद यन्नावार,ॲड .सागर डोंगरजकर,सौ वंजे सुनंदा,सौ वंदना डुमने ,रजत शहापुरे,व चिखलीकर परीवारातील सदस्य सह खा.चिखलीकर साहेबांचे अनेक कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *