राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांची कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांची कंधार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला आज शुक्रवार दि.२८ मे रोजी सदिच्छा भेट दिली.

कंधार कृषि उत्पन्न बाजार समिती ला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे व राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा संचालक राजकुमार केकाटे
या वेळी संचालक सुभाष कोटाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब भोसीकर,सचिव येवते,पानभोसीचे उपसरपंच शिवकुमार भोसीकर आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *