बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मोफत मास्क वाटप


नांदेड – बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने  शांतीचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ नांदेड येथे मोफत मास्क चे वाटप करण्यात आले.

कोरोना पासुन नागरिकांना बचाव होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अॕड.नितिन सोनकांबळे तर नांदेड .बामसेफ चे एम.बी.कोल्हे सर.हे उपस्थित होते .या कार्यक्रमास नागरिकांनी ठिक 4 ते 8 या वेळेत कोरोना चे सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी आयोजित केला होता.. 
हा कार्यक्रम यशवी करण्यासाठी संस्थेचे कार्यकारणी सदस्य सुभाष लोखंडे, बी एस गोडबोले गोविंद कोंके,ज्योतिबा भोळे रोहीदास गोमस्कर जय पंडित.राजरत्न सदावर्ते जयमालाताई महाबळे, शिल्पाताई लोंखडे, कुंदन कोकरे, गौरव कोकरे, स्वंयम कोकरे, इ.परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *