पंचायत समिती कंधार येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

पंचायत समीती सभापती भवन कंधार येथे आज सोमवार दि.३१ मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची  २९६ वी जयंती साजरी करण्यात आली.या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती

मन्याड फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा सामाजिक नेते एकनाथदादा पवार, विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, विद्यमान प. स.सदस्य उत्तमराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कंधार सुधाकर अण्णा कांबळे ,प. स.सदस्य कंधार सत्यनारायण मानसपुरे, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार, प्रा शिवराज मंगनाळे , युवक काँग्रेस कंधार सचिव बाळासाहेब पवार, राजकुमार केकाटे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहराध्यक्ष कंधार राजकुमार केकाटे ,मामा मित्रमंडळ संस्थापक मारोती मामा गायकवाड यासह मान्यवराची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक सतीश देवकत्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

ओबीसी नेते सुंदरसिंग जाधव,सचिन पेठकर,प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अगंद केंद्रे , माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, डॉ पवळे साहेब, मामा मित्र मंडळ कंधार अध्यक्ष मारोती मामा गायकवाड, मुन्ना खाडे, विलासजी कांबळे, संघर्ष वाहनचालक अध्यक्ष कंधार माधव अण्णा कांबळे, शहाजी पा. शिंदे, अजय मोरे , गायकवाड सर, शिक्षक नेते नितीन राजुरकर , धनाजी वाघमारे , राम पाटील मुरंबीकर सरपंच, स्वप्नील परोडवाड (विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कंधार), ऋषीकेश बसवंते (विद्यार्थी जिल्हा सचिव), अजिंक्य पांडागळे (राजीव गांधी मंच तालुकाध्यक्ष कंधार), किशन श्रीरामे, पिंटू देवकते, ज्ञानेश्वर श्रीरामे, परिमल देवकत्ते आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *