आज 31 मे जागतिक धुम्रपान विरोधी दिन औचित्यानेच गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी शब्दबिंब लिहून आपल्यापुढे शरीराला धुम्रपान किती घातक आहे.दोष कंपन्याचा नाही कारण त्यावर स्पष्ट लिहिलेले असते यास ओढणे…किंवा चघळणे आरोग्यास अपायकारक आहे.तरीही शौकीन फॅशन म्हणून प्रतिष्ठित पणा समजून याच्या आहारी जातात….आज पासून व्यसन सोडण्याचा संकल्प करा!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार