लोहा ;प्रतिनिधी
मजरेसांगवी ता. लोहा येथे मुस्लिम स्मशानभूमीस संरक्षक भिंत,सुशोभीकरण या कामांकरिता 20 लक्ष रुपये निधी द्यावा अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री मा.ना. नवाब मलीक यांच्य कडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, व राष्ट्रवादी काँग्रेस लोहा तालुकाकार्याध्यक्ष प्रल्हाद पा. फाजगे यांनी केले आहे.