वाशीम ; प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांनी वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.९ जुन रोजी बैठक घेऊन कोविड उपाययोजनांबाबत आढावा घेतला.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आ. अमित झनक, आ. वजाहत मिर्झा, प्रवक्ते अतुल लोंढे, वाशीम जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक व आदी उपस्थित होते.