लोहा शहरातील शिवसेनेचा ढाण्या वाघ – मिलींद पाटील पवार

लोहा शहरातील शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे शिवसेनेचे लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार आहेत.


शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या ध्येय धोरणा प्रमाणे शिवसेना पक्ष हा ८० समाजकारण व २० टक्के राजकारण करते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या यांची प्रेरणा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे खासदार हेमंत भाऊ पाटील , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, शिवसेनेचे लोहा – कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना लोहा शहर प्रमुख म्हणून अतिशय धडाडीने काम करणारे शिवसेना पक्षाचा मानुन निर्भीडपणे तन मन धनाने कार्य करणारे शिवसेना लोहा शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार आहेत.


शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांचे कार्य अतिशय उत्कृष्ट आहे लोहा शहरातील जनतेचे कामे असो की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, निराधाराचे प्रश्न सोडविण्यासाठी मिलिंद पाटील पवार हे सदा अग्रेसर असतात. शिवसेना पक्षाचा आदेश मानुन त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.


लोहा शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर गेल्या वर्षी खडेच खडे पडले होते वाहन चालकांना , नागरिकांना यामुळे नाहक त्रास सोसावा लागला होता. तेव्हा शिवसेना लोहा शहर प्रमुख म्हणून त्यांनी आवाज उठविला आंदोलन छेडले राष्ट्रीय महामार्ग अभियंता यांना निवेदन दिले व या रस्त्याचे काम करून घेतले. जनतेच्या प्रश्नांसाठी सदा तत्पर असणारे मिलिंद पाटील पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी – कोटी शुभेच्छा ते पुढे चालुन शिवसेनेचे शहरप्रमुख (शहराध्यक्ष) ते लोहा शहरांचे नगराध्यक्ष होवो ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो त्यांच्या हातून जनसेवा घडो ही सदिच्छा.


चंद्रकांत पाटील
आडगावकर
शिवसेना प्रणीत किसान सेना लोहा तालुका प्रमुख
रा.आडगाव ता.लोहा ,जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *