मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन दि.१० जुन रोजी विचारपूस केली.
मालाड येथे इमारत कोसळून दुर्देवाने मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली.
CM Uddhav Balasaheb Thackeray paid a visit to the injured residents of the Malad Building incident at Dr. Babasaheb Ambedkar Municipal Hospital. Speaking with them, he assured all possible help and assistance in this difficult time.
He further announced that the state government would provide ex-gratia of ₹5 lakh each for the next of kin of those who have lost their lives in the structural collapse, and the state will bear medical expenses of the injured.