देगलूर
लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह राणा
देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया
भेसळ खत व बियाणे तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी करून कारवाई करा ; शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची मागणी
देगलूर ; प्रतिनिधी भेसळ खत व बियाणे तयार करणाऱ्या कंपनीची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी देगलूर यांना निवेदनाद्वारे केली. सदरील निवेदांची तात्काळ दखल घेऊन बळीराजा ची लूट थांबवावी अन्यथा 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. काही दिवसांवर पेरणीचे […]
आमदार जितेश आंतापुरकर यांची माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड चे शिष्टमंडळाने घेतली भेट ;शहीद जवान कॅप्टन मनोज धाडे यांच्या स्मारकचे शोशोभीकरण करण्याची मागणी
देगलुर देगलुरचे आमदार जितेश आंतापुरकर यांची आज दि.३० जानेवारी रोजी माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड चे शिष्टमंडळाने भेट घेऊन देगलुरचे शहीद जवान कॅप्टन मनोज धाडे यांच्या स्मारकचे शोशोभीकरण करण्यात यावे आणि शहीद जवानाचे भव्य स्मारक बनवुन पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली. तसेच देगलूर तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण व्हावे आशा अनेक […]
लोणी येथे मंगेश कदम यांच्या वतीने गरीब कुटुंबास शिलाई मशीन भेट
देगलूर ; प्रतिनिधी देगलूर तालुक्यातील लोणी येथे देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्या वतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या सौ.सुनीता बालाजी जयाचे यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन भेट दिली. यावेळी हाणेगाव जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंदखडके,काँग्रेसचे देगलूर तालुकाध्यक्ष अँड. प्रीतम देसाई,पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,देगलूर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्याम वद्देवार,शिवाजी […]
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा
नांदेड ; प्रतिनिधी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असून सुरेखा पुणेकर यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे या मतदारसंघातून उमेदवारीही मागितली आहे. आता मेटे त्यांना या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी देतात का? आणि त्यांनी उमेदवारी नाही दिली तर सुरेखा पुणेकर अन्य कोणत्या राजकीय पक्षाची उमेदवारी […]
आमदार रावसाहेबाजी अंतापुरकर यांच्या अंत्यसंस्कार वेळी गर्दी करु नका – तहसिलदार विनोद गुंडमवार
देगलूर ; प्रतिनिधी देगलूर तालुक्यातील सर्व जनतेस प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, मा. आमदार रावसाहेबाजी अंतापुरकर यांचे काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालेले आहे. ही आपणासर्वासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आज दि.१० रोजी अंतापूर येथे मा. आमदार महोदय यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहे. सध्या जिल्ह्यात कोविड चा वाढता प्रादुर्भाव […]
देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या आ.रावसाहेब अंतापूरकर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कङे मागणी
देगलुर ; प्रतिनिधी देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या आ.रावसाहेब अंतापूरकर यांची उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या कङे मागणी केली आहे. देगलूर बिलोली मतदार संघामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना इफको टोकियो पिक विमा कंपनी फक्त ऑनलाईन केलेल्या देगलूर येथील 11 हजार 9 शेतकऱ्यांना व बिलोली येथील 4 […]
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी ७० व्या वाढदिवस निमित्त हणेगांव येथे फळवाटप
देगलूर प्रतिनिधी – जिल्ह्याचे मा.खा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी जी साहेब यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगांव ता देगलूर जि नांदेड येथे रुग्णांना दि. 17. सप्टेंबर 2020 रोजी भाजपातर्फे फळवाटप करण्यात आले. फळ […]
देगलूरात जागृत कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने बेशरमाची झाडे लावून अनोखे आंदोलन.
देगलूर; देगलूर शहरात सुरू असलेल्या ड्रेनेजचे संथ गतीने चालू व झालेल्या कामात अनियमितता आहे 3 वर्षे होऊन गेले काम संथ गतीने चालू आहे पाडलेले खडे वेळेवर बुजवीत नसल्याने चालण्यासाठी येत नाही ते लवकरात लवकर काम पूर्ण करावे , व शहरातील रस्त्याचे चालू असलेले काम एस्टीमेंट प्रमाणे होत नाही त्यामुळे 2-4 महिन्यात त्यावर डाँबरिंग करावे लागत […]