पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी ७० व्या वाढदिवस निमित्त हणेगांव येथे फळवाटप

देगलूर प्रतिनिधी –

जिल्ह्याचे मा.खा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर  साहेब व  नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री  व्यंकटराव पाटील   गोजेगावकर साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा.  नरेंद्रभाई मोदी जी साहेब यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगांव ता देगलूर जि नांदेड येथे  रुग्णांना दि. 17. सप्टेंबर 2020 रोजी भाजपातर्फे फळवाटप करण्यात आले.  फळ वाटप करताना  हणेगांव विभागाचे मार्गदर्शक प्राचार्य शंकरराव राठोड साहेब यांच्या हस्ते व    तालुका उपाध्यक्ष रमेश राणे सावकार,     

हणेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष  शिवकांत माळगे आप्पा,  भाजपा ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष प्रा. रमेश राठोड सर ,  पत्रकार उमाकांत   पंचगल्ले,   संपर्कप्रमुख सचिन गिरेवाड,  व सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगांव येथील कर्मचारी  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *