सायन्स महाविद्यालयात ओझोन दिनानिमित्त वृक्षारोपण

नांदेड-

बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या स्थापना दिवसानिमित्य नांदेड येथील असदुल्लाबाद शाखेतर्फे शहरातीलसायन्स महाविद्यालर्यात वक्षारोपणाचा कार्यक्रम काल दि. 16 सप्टेबंर रोजी जागतील ओझोन दिवसाप्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री अमीतचंदन, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.डी.यू.गवई सर, शहरातील बिल्डींग व्यवसायकि आर.के. बिल्डर्सचे  श्री अभिजीत रेणापुरकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रम करण्यात आला. 

         या प्रसंगी बोलतांना डॉ. प्रा.डी.यु. गवई सरांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून बँकेची सामाजिक बांधलकी जपल्याबाबत बँकेचे व्यवस्थापक श्री अमीत चंदन यांचे आभार मानले.‌बॅकेचे मुख्यव्यवस्थापक श्री  अमीतचंदन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र बँक ही समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक कणा असली तरी सामाजिक सेवा देण्याचे कार्य ही बँक गेल्या 86 वर्षापासून अविरत  करीत आहे तसेच या महामारीमध्ये ऑक्सीजन वायूच्या आवश्यकते विषयी त्यांनी यावेळी सांगितले.  

           या वृक्षारोपणाने जगातील ओझेन वायूच्या कमी होत असलेली चिंता आपण काही प्रमाणात कमी होईलयाबद्यल समाधान व्यक्त करण्यात आले.  यावेळी बँकेचे कर्मचारी श्री. सय्यद, श्री. निखील रावत, श्री कोंडावार, श्री. संगमकर, श्री. क्रांतीकुमार, सौ. अपर्णा मुखेडकर, सौ. स्वाती पालीमकर, श्री. उत्तम पवार, श्री बालाजी दोन्तेव तसेच महाविद्यालय कर्मचारी श्री. प्रा. शिंदे एल.पी., प्रा.बनसोडे ए.एस., प्रा. खिल्लारे ई.एम, प्रा. बोरीकर ए.पी. उपस्थित होते. व सोशन डिस्टसींगनुसार कार्यक्रम संपन्न झला.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *