लोणी येथे मंगेश कदम यांच्या वतीने गरीब कुटुंबास शिलाई मशीन भेट

देगलूर ; प्रतिनिधी


देगलूर तालुक्यातील लोणी येथे देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्या वतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या सौ.सुनीता बालाजी जयाचे यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन भेट दिली.


यावेळी हाणेगाव जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंदखडके,काँग्रेसचे देगलूर तालुकाध्यक्ष अँड. प्रीतम देसाई,पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,देगलूर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्याम वद्देवार,शिवाजी शिंदे,बाबू महाराज,अमोल स्वामी,केरबा धुमाळे,तेजेराव शिंदे,नितीश पाटील,संतोष किशवे,देवराज शिंदे,रमाकांत पाटील,देवेंद्र पाटील,बापूराव गुरुजी,लक्ष्मण जयाचे,नारायण धूरुचे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थि होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *