राजकारण
समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुका लढविणार : संजय भोसीकर
कंधार ; प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे पक्षांतराचे वारेही वाहू […]
नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीला प्रतिसाद
नांदेड ; जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालय नवा मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले .या रॅलीमध्ये खासदार रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते […]
देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतेपदी निवडीचा कंधारात भाजपाच्या वतीने जल्लोष
कंधार ; प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुतीस बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक येथे आतिषबाजी व मिठाईवाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आधुनिक महाराष्ट्राचे नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. […]
महायुतीच्या महायशाची गाथा
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल अविश्वसनीय असा लागल्याने देशभरातील अनेक तज्ञ, पत्रकार, राजकीय अभ्यासक आणि इतर अनेक लोक आपापल्यापरीने या निकालाचे विश्लेषण करीत आहेत. महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव यावर मविआच्या नेत्यांचा अजूनही विश्वास बसेनासा झालेला आहे. महायुतीच्या महायशामागे अनेक कारणे दडलेली आहेत. त्यात प्रामुख्याने पुढील कांही ढोबळ कारणं दिसून येतात. *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माइक्रो […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकनाथ दादा पवार यांच्या प्रचारार्थ ९ तारखेला लोह्यात सभा ..! शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांचा विजय निश्चित – माजी आ. रोहिदास चव्हाण
(कंधार प्रतिनिधी ; संतोष कांबळे ) कंधार लोहा मतदार संघात शिवसेना उबाठा, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टी, आम आदमी, रिपाइं या महाविकास आघाडीचे लोहा विधानसभेचे अधिकृत उमेदवार एकनाथ दादा पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता लोहा कृषी […]
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
*लोहा ८८ मतदारसंघात बहुरंगी लढत होणार* *विद्यमान आमदार,माजी आमदार यांच्यासह १९ जणांची माघार* *कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे* लोहा विधानसभा मतदारसंघात ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी आज अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर १९ उमेदवार लोहा मतदारसंघाच्या रिंगणात आहे. त्यामुळे लोहा कंधार ८८ मतदार संघामध्ये बहुरंगी लढत […]
लोहा विधानसभा निवडणुकीत उमेदवार व चिन्ह आणि पक्ष
(लोहा प्रतिनिधी ) लोहा विधानसभा निवडणुकीत उमेदवार व चिन्ह आणि पक्ष १) एकनाथ रावसाहेब पवार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ..मशाल * 2 चिखलीकर प्रतापराव गोविंदराव नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी घड्याळ * 3 आशाबाई श्यामसुंदर शिंदे पिझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया शिट्टी * 4 चंद्रसेन ईश्वर पाटील जनहित लोकशाही पार्टी बॅट * 5 […]
माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांची उमेदवारी दाखल
*कंधार प्रतिनीधी- संतोष कांबळे* मागील तीन ते चार वर्षापासून मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून नावलौकिकास आलेली माजी सैनिक संघटना आगामी होणारी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्यामुळे मतदारसंघात अनेक पक्षांची डोकेदुखी ठरणार असे चित्र दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून माजी सैनिक संघटना लोहा-कंधार मतदार संघामध्ये सैनिकांचे प्रश्न सोडवत सामान्य जनतेचे पण प्रश्न सोडवण्याचा सातत्याने […]
दहा दिवसात विस्थापित व्यापाऱ्यांना तिन वर्षासाठी जागा भाड्याने मिळवुन देणार. प्रा.मनोहर धोंडे.
शिवालयात विस्तापित व्यापाऱ्यांची बैठक. (कंधार ; दिगांबर वाघमारे ) अतिक्रमणाच्या नावाखाली कंधार शहरातील संपूर्ण बाजारपेठ काढून टाकली असल्याने व्यापारी हा देशोधडीला लागला आहे. कंधार शहरातील बस स्थानक ते शिवाजी चौकापर्यंत एकच मुख्य रस्ता असल्याने याच रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. यातील काही मोठे व्यापारी हे स्थायिक झाले आहेत परंतु विस्थापित छोट्या व्यापाऱ्यांना दुकान नसल्याने मोठ्या […]
क्रांती वीर लहूजी साळवे यांचा कंधार शहरात पुर्णाकृती भव्य स्मारक उभारणार —प्रविण पाटील चिखलीकर
कंधार- कंधार शहरात लवकरच भव्य आणि दिव्य स्वरुपात क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिले. कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत […]
मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही?: अशोक चव्हाण
मुंबई, मनोहर भिडे पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत, सामाजिक- धार्मिक भावना दुखावत आहेत, राज्यात आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही, अशी संतप्त विचारणा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. […]
किवळा,ढाकणी गावातील साठवण तलावाची शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांनी केली पाहणी
लोहा : प्रतिनिधी आज लोहा तालुक्यातील मौजे किवळा,ढाकणी,या गावातील साठवण तलावाची सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांनी पाहणी केली. हा तलाव तुडुंब भरून आहे, त्यामुळे या तलावाचा किवळा,ढाकणी ,बाभुळगाव,बोरगाव,लोंढे सांगवी, जोशीसांगवी व अनेक गावांना या तळ्याच्या पाण्याचा लाभ होणार असुन हजारों हेक्टर जमीन या पाण्याच्या सिंचनाखाली येईल […]