नांदेड ; जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालय नवा मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले .या रॅलीमध्ये खासदार रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तिरंगा सन्मान, जय जवान जय किसान, इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे…. या घोषणेसह परिसर दुमदुमून गेला..!!
तसेच यावेळी कंधार तालुका काँग्रेस कमिटीकडून मा नगरसेवक शहाजी राजे नळगे, शहराध्यक्ष म. हम्मीद म सुलेमान, उपाध्यक्ष दासापाटील कदम,बाबुराव पांडागळे सर, सचिव सुरेश कल्हाळीकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे, युवानेते अविनाश अंबटवाड व सतिश देवकते ,
नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅली नवा मोंढा काँग्रेस पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली तसेच जिल्हाधिकारी यांना राहुल कर्डिले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी खा. रविंद्र पा. चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव पा. बेटमोगकर, शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मसूद अहेमद खान, शमीम अब्दुल्ला, श्याम दरक, माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडकर, धनराज राठोड, मुन्ना अब्बास हुसेन, कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडकर, विठ्ठल पावडे, पप्पू पा. कौंडकर, गंगाधर सोंडारे, श्रावण रॅपनवाड, अब्दुल गफार, राजेश पावडे, आनंद चव्हाण, एकनाथ मोरे, डॉ. दिनेश निखाते, संभाजी भिलवंडे, शिवाजी पा. पाचपिंपळीकर, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहिम अहेमद खान, अनु. जाती विभाग काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, डॉ. गंगाधर सोनकांबळे, महेश मगर, ज्ञानेश्वर राजेगोरे, अजिज कुरेशी, अजय एडके, डॉ. रेखा चव्हाण, करुणा जमदाडे, इंजि. नाजिमा पठाण, अलीम खान, बबलू ईनामदार, वाजिद अन्सारी, ज्योती कदम, प्रवक्ते मुन्तजीब, प्रवक्ते बापूसाहेब पाटील, बालाजी गाळे, अतुल पेद्देवाड, शंकर शिंदे, जेसिका शिंदे, अजर शेख, अॅड. प्रसेनजीत वाघमारे, साजेद खान, बालाजी कारेगावकर आदी.
छायाचित्र : सचिन डोंगळीकर


