दिवशी प्रकल्पाचे कार्यादेश निर्गमीत ;दिवशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केल्याचा अधिक आनंद -पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात बहुतांश भाग कोरडवाहू असून सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केली जात होती....