आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते मारतळा-नांदगाव- चिंचोली येथे 50 लक्ष रुपये रस्त्याच्या निधीच्या कामाचे उद्घाटन ..!
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार श्यामसुंदर शिंदे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश प्रतिनिधी; तालुक्यातील मारतळा-...