पोमनाईक तांडा येथील युवक उद्धव जाधव यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला वृद्धआश्रमात

पुणे ; प्रतिनिधी

पोमानाईक तांडा तालुका.लोहा येथील युवक उद्धव जाधव यांनी त्यांचा वाढदिवस डॉ.पवार चालवीत असलेल्या स्नेहस्पर्श वृद्धाश्रम पुणे येथे सामाजिक बांधिलकी दाखवत उद्धव जाधव यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबाना मिष्ठान्न भोजन देऊन वेगळ्या पद्धतीने साजर केला आहे.

यावेळी उद्धव जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या कौतुक करण्यासाठी डॉ. आशिष झडपे,डॉ. सोमनाथ सर,डॉ.अमोल कानवडजे,डॉ.आशिष गावंडे

Drx. उध्दव जाधव
Drx. अजित सांगळे
Drx. ज्ञानेश्वर कदम इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होता, उद्धव जाधव पुण्यात एक मेडिकल चालवतात. वाढदिवसाला इतरत्र खर्च न करता मित्रपरिवाराला पार्टी न देता त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *