आज बरोबर १३२ वर्षापूर्वी म्हणजे १० जून १८९० रोजी रविवार अन् योगायोगाने आज देखील रविवारच आहे.म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रज सत्तेला भांडून सत्याग्रह करुन रविवार आमच्या मल्हारी मार्तंडाचा दिवस आहे आम्हाला ही तुमच्या सारखी रविवार सुट्टीचा उपभोगता यावी म्हणून सुट्टी भारतीयांना मिळाली.हा आजचा रविवार सुट्टीचा वर्धापण दिना निमित्त देशभक्त,कामगार प्रेनेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याला मानाचा मुजरा!
सुंदर
अक्षर कार्यशाळा कंधार