कंधार शहरातील वाहतूक नगर येथे मोकाट कुत्र्यांचा एका वनरावर हल्ला करुन केले जखमी; कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची भाजपा शहराध्य गंगाप्रसाद यन्नावार यांची मागणी

कंधार ;

शनिवार दि.१२ जुन रोजी अभिनवा नगर कंधार येथे अचानक पणे एका वानराचा पाठलाग मोकाट कुत्र्यांनी करुन गंभीर जखमी केले.शहरातील तरुणांनी सोबत घेवून वानरावर उपचार करुन वनखात्याकडे सुपुर्द केले असल्याची माहीती भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून टोळकेच्या टोळके प्राण्याचा पाठलाग करुन जखमी करण्याच्या घटणा शहरात होत आहेत .नगरपालीका प्रशासनाने तात्काळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार ,सागर डोंगरजकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *