१४ जुन जागतिक रक्तदान दिन ; कंधारी आग्याबोंड

आज १४ जुन म्हणजे जागतिक रक्तदान दिन असल्यामुळेच
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनी
आजचा दिन विशेषावर
कंधारी आग्याबोंड वाचा
===============≈===
विसरुन जातो खऱ्या मानवतेला,
गुलाम बनतो धार्मिक कट्टरतेचा!
दंगलीत स्वार्थाची पोळी भाजुन,
घेतो अन् म्हणतो सर्वश्रेष्ठ धर्म,
व झेंडा विश्वात माझ्याच धर्माचा!
पण विसर पडतो प्रत्येक धर्माला,
मानवी शरीर एकरंगीअसल्याचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *