नांदेड ; प्रतिनिधी
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रचंड योगदान दिलेल्या कर्मयोगी भाजप जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कार्याचा गौरव तसेच कर्तुत्वाचा सन्मान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा नांदेड महानगराध्यक्ष प्रविण साले,आयोजक तथा कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर.
(छाया:सचिन डोंगळीकर)