कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी कॉलेज कंधार च्या कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन आज मंगळवार दि.२२ जुन रोजी कोरोना ग्रस्तासांठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना सुपुर्द करण्यात आला.
श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे सर्व कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन 61773 रू चा चेक कोरोना ग्रस्तासांठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मा. व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार यांच्या कडे सुपुर्त केला. त्यावेळी नायब तहसीलदार सुर्यकांत ताडेवाड व नैसर्गिक आपत्ती लिपिक राम पांचाळ उपस्थित होते.