आजची परिस्थिती शेतीतल्या मोडक्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे.मृग नक्षत्रात पेरणी करुन समाधानी झालेला शेतकरीराजा,पावसाने दडी मारल्याने चिंताक्रांत झाला.हा ह्रदयद्रावक, मन हेलावणारा प्रसंग पाहून चक्क मोडक्याने आपल्या यातनाग्रस्त शल्यातून आत्मकथाच शब्दबिंबातून मांडली आहे…!
आजचे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी शब्दबिंबतून सध्याच्या शेती मृदेत रुजलेल्या बीजांकूराचे काव्यात्मक आत्मकथान मांडले ते वाचकांसाठी…