नांदेड ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य म्हणून माजी आमदार अविनाश घाटे यांची नियुक्ती करण्यात आली.त्याबदल त्यांचा आज दि.२५ जुन रोजी नांदेड येथे अविनाश घाटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य माजी आमदार अविनाश घाटे यांनी सत्कार करतांना नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,तसेच याप्रसंगी महानगर अध्यक्ष प्रविण साले, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, जि.प. सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण अध्यक्ष अॅड किशोर देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष संजय घोगरे पाटील, विजय गंभीरे गंगाधर जोशी, महेश बाळू खोमणे, विराज देशमुख, आशुतोष जोशी, संदिप पावडे, अशोक पाटील धनेगांवकर, सुनिल पाटील भालेराव, निखिलेश देशमुख, सोनू उपाध्ये, अनिलसिंह हजारी, राज यादव, मधूकर मानेकर, आनंद बामलवा, आदीची यावेळी उपस्थिती होती.
छाया करणसिंह बैस