प्रा. गिरीश नागरगोजे यांचा शेकापूर येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी च्या नांदेड जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्या बदल शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक गिरीश नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवा सहकारी सोसायटी शेकापूरचे चेरमन भाऊराव पाटील केंद्रे ,संस्थेचे सचिव शिवाजीराव पा.केंद्रे ,सहसचिव रेखाताई गित्ते , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे ,मा.प्रा.मुंजाजी शिंदे ,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे ,प्रा.पंडीतराव गित्ते यांच्या सह अदि प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *