गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे समाजातील सत्य परिस्थितीवर प्रहार कंधारी आग्याबोंड या सदरातून
केला.आहे.आज समाजातील विविध परिस्थितीवर जो-तो पोळी भाजुन घेतो त्यावर शब्दप्रहार….
कीटकांना खाणाऱ्या घटपर्णीस,
म्हणतात वनस्पती मांसाहारी!
सहजकाम होतांना सुध्दा अडवून,
पैसे घेऊन काम करतो भ्रष्टाचारी!