वनरक्षक लक्ष्मण गुंडेकर यांचा कंधार येथिल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

वनरक्षक लक्ष्मण संभाजी गुंडेकर यांचा कंधार येथिल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात दि.२ जुलै रोजी सेवानिवृतीबद्दल सत्कार संपन्न झाला.

लक्ष्मण संभाजी गुंडेकर हे वनरक्षक या पदावर असताना सेवा निवृत्त झाले. त्यांची सेवा 35 झाली झाली. त्यांच्या मूळगावी म्हणजे कंधार येते त्यांचा सत्कार अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ कंधार यांनी आयोजित केला होता .या कार्यक्रमाला नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, शिवसेना विधानसभा अध्यक्ष गणेश कुंटेवार, नगर सेवक अरुण बोधनकर , ॲड.मारोती पंढरे, प्रा.माधव जाधव , माजी नगरसेवक विक्रम मंगनाळे, राजकुमार केकाटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार ,समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

सुत्र संचालन रवि कांबळे यांनी केले तर आभार महेंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *