संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य कंधार युवा तालुका उपाध्यक्षपदी संदिप नवघरे धानोरकर यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य युवा
कंधार तालुकाउपाध्यक्षपदी
संदिप नवघरे धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
लहुजी साळवे युवा मंच धानोरा कौठा ता.कंधार च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ग्रा.पं चे सदस्य गणेश नवघरे. लोकडोजी नवघरे.साहेबराव नवघरे.प्रदिप नवघरे.संभाजी नवघरे.आविनाश नवघरे. ओमेश नवघरे व मित्र परिवाराची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *