साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती महोत्सवाची कंधार येथिल कार्यकारणी जाहीर

कंधार ; प्रतिनिधी

साहित्य रत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीची कार्यकारणी करण्यात आली. साठेनगर जयंती मंडळ कंधार चे अध्यक्ष म्हणून प्रितेश शिंदे
उपाध्यक्ष म्हणून सचिन गंडबे
यांची निवड बिनविरोध करण्यात आले.

साठेनगर जयंती मंडळ कंधार ची कार्यकारणी पुढील प्रमाणे घोषीत करण्यात आली.
अध्यक्ष :- प्रितेश शिंदे
उपाध्यक्ष :- सचिन गंडबे
सचिव :- मोनित गायकवाड
सहसचिव :- विलास कांबळे
कोषअध्यक्ष:- अजय कांबळे
सहकोष अध्यक्ष :- संदीप गवाले
प्रसिद्ध प्रमुख :- शयाम गंडबे यांची निवड करण्यात आली.

या निवडी बद्दल समाज बांधव साठे नगर कंधार
अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *