नांदेड ; प्रतिनिधी
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय शिवराज पाटील चाकूरकर हे दि.अ१७ जुलै रोजी नांदेड येथे आले असता त्यांचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत ,आ. अमरनाथ राजूरकर आदीची यावेळी उपस्थिती होती.