नायगांव( प्रतिनिधी )
साहित्य रत्न अण्णा भाऊसाठे याच्यां 52 व्या स्मृती दिना निमित्य शहरातील इंधीरा सार्वजनिक वाचनालया च्या वतीने अभिवादन करण्यात करण्यात आले आहे .
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यानी लीहिलेले साहित्य आज ही आजरामर आहे . त्यांचे कथा, कांदब-या , इतर साहित्य वाचन करून हाजरो साहित्यिक निर्माण होत आहेत, मुंबई ही महाराष्ट्रात राहीली पाहीजे म्हणुन मोठा लढा उभा केला होता.आशा थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे याच्या स्मृती दिना निमित्य शहरातील इंधीरा सार्वजनिक वाचनालयात प्रतिमेस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले आहे .
या वेळी इंधीरा वाचनालयाचे प्रमुख रा.ना .मेटकर , पिराजी गायकवाड, त्र्यंबक स्वामी , अॅड.वाघमारे सर , मुख्यादयापक उतम गायकवाड , सुधाकर जवळे , शंकर गायकवाड , पत्रकार पंडित वाघमारे , परमेश्वर मिर्झे , बालाजी शिवशेटी , दिगांबर झुंजारे आदिने आभिवादन केले आहे .