लोहा येथे मुख्यमंत्री उध्दवरावजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदार शिबीर संपन्न लोहा

लोहा येथे मुख्यमंत्री उध्दवरावजी ठाकरे  यांच्या वाढदिवसा निमित्त  रक्तदार शिबीर संपन्न 
लोहा; 
लोहा येथे मुख्यमंत्री उध्दवरावजी ठाकरे  यांच्या वाढदिवसा निमित्त  कंधार विधानसभानेते बाळासाहेब पाटील कन्हाळे यांच्यावतीने दि.२७ जुलै रोजी आयोजित भव्य रक्तदार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी आ. रोहीदास चव्हाण यावेळी आ. बालाजी कल्याणकर , ॲड. मुक्तेश्वरभाऊधोंडगे, जिल्हाप्रमुख आनंदारावजी बोंडारकर , दत्ताजी कोकाटे , उमेश मुंढे , जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ चत्रावार , उपजिल्हाप्रमुख संजय पा.ढेपे , बाबूराव मोरे , गणेशभाऊ कुंटेवार , तालुका प्रमुख संजय पा. ढाले , माधव मुसळे , सुरेश पा. हिलाल , शहरप्रमुख मिलिंद पा. पवार ,प.स. सदस्य उत्तम चव्हाण, तालुका संघटक स्वप्नील पा. गारोळे , चंद्रकांत पाटील क्षिरसागर , महेंद्र तेलंग, डी.बी. पाटील , तिरुपती पा.घोरबांड, धनंजय पा. बोरगांवकर, गजानन कराडे , साहेबराव हरगांवकर , उमर शेख आदींची उपस्थीती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *