कंधार ; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त आज रविवार दिनांक १ ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या वतीने सकाळी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले वा अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. शोभाताई नळगे यांचे प्रतिनिधी नगरसेवक शहाजी अरविंदराव नळगे , माजी नगराध्यक्ष रामराव पवार, नगरसेवक विनोद पापीनवार, नगरसेवक सुधाकर कांबळे,नगरसेवक डॉक्टर दीपक बडवणे,शिवसेना नेते माजी नगरसेवक गणेश कुंटेवार ,नगरसेविका अनिता संजय कदम, ॲड.कलीम अन्सारी,सामाजिक कार्यक्रर्ते बापुराव वाघमारे , संयुक्त महाराष्ट्र संस्थापक साईनाथ मळगे,
स्वच्छता निरीक्षक जितेंद्र ठेवरे,संदीप जाधव,जमीर इब्राहीम,राजेश जोंधळे,अहेमद मौलाना,हनमंत गोरे,राहुल खोडसकर,शेख अझहर,गोविंद लुंगारे,भास्कर कांबळे ,माधव कांबळे,लता ढवळे,दिलीप विठ्ठल कांबळे ,शेख साजीद,वैशाख वाघमारे आदीसह नगरपालिकेचे कर्मचारी ,मातंग समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.