बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांचा सपत्नीक सत्कार

बिलोली ; प्रतिनिधी

बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या
वाढदिवसानिमित्त बिलोली येथे विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला .

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे,समाज कल्याण संभापती ॲड.रामराव नाईक, देगलूर नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,प्रदेश सरचिटणीस जितेश अंतापुरकर,देगलूरचे तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख, बीलोलीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपलिकर, माजी समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार,उपनगराध्यक्ष मारोती पटाईत,माजी नगरसेवक दीपक शहाणे,दिलीप पांढरे यांच्यासह बीलोली व देगलुर तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *