महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

नांदेड ; प्रतिनिधी

महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक एन.पी.केंद्रे सर यांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक एन.पी.केंद्रे, बी.एम.कलवले, एस.पी. डांगे, आशिर्वाद गाडे, व्ही.एम. खवासपाटील, एम.एन.एन गुंटुरकर, रामगिरवार अलकनंदा मैडम, आरती केंद्रे मैडम, नितीन रानसवार,, व्ही ए घुगे, आर.के.जाधव इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *