कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र ठिकठिकाणी गत आठवडाभरात अनेक जिल्हात अतिवृष्टी होऊन कोकण ,कोल्हापूर आदी भागात पुरामुळे प्रंचड नुकसान झाले .या बाबीची दखल घेऊन
जमियत ए उलेमा ए हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवार दि.२ अॉगस्ट रोजी निधीचे शहरात संकलन करण्यात आले.
मन्नान चौधरी ,हमीद सुलेमान,हमीद सर,बबर मंहमद ,आबीद खॉन ,गोरे पाशा ,आझीम महंमद,मगदुम कुरेशी,शेख मुजीब पाकीजा शेठ,महेमुद पठाण,शेख हब्बु भाई,अयुब कांब्दे,ॲड.कलीम अन्सारी,कादर बेग,डॉ.गफार , सय्यद सलीम ,आदीसह