जि.प.सदस्य ॲड .विजय धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित रक्तदान शिबीराला तरुणांचा प्रतिसाद

कंधार ; प्रतिनिधी

जि.प.सदस्य ॲड .विजय धोंडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कंधार शहरातील भवानी नगर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला शहरासह कंधार तालुक्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन आपला उत्साह दाखवला .सुमारे 53 रक्तदात्याने रक्तदान केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ताजी पवार,डाँ सुनिल पाटील धोंडगे,ता.अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर,बाबुराव केन्दे,दिलीपदादा धोंडगे,शिवराज धोंडगे,मनोहर पाटील भोसीकर,दत्ता कारामुंगे, शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,सुभाष राहेरकर,संतोष कागणे,संदिप नवघरे धानोरकर,परसराम कदम,गोपीनाथ,शिवराज कागणे आदीसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *