Tokyo2020 मध्ये भारताची कामगीरी ; आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

१ नीरज चोप्रा – सुवर्ण
२ मीराबाई चानू – चांदी
३ रवी कुमार दहिया- चांदी
४ पी व्ही सिंधू – कांस्य
५ लवलीना बोर्गेहेन – कांस्य
६ बजरंग पुनिया – कांस्य
७ पुरुष हॉकी – कांस्य

या सोबतच ज्या ज्या खेळाडूनी ह्या स्पर्धेत भाग घेतला पण त्यांना पदक जिंकता आला नाही त्यांचे कष्ट पण विसरता कामा नये…

सर्व ऑलिम्पिक पदक विजेते आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन

Tokyo2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *