खा.चिखलीकर यानी केले नकाते परिवाराचे सात्वंन.

नांदेड ; प्रतिनिधी

बेटकबिलोली ता.नायगांव येथील नकाते परिवारातील जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मीबाई पा.नकाते ह्या मा.सरपच राहुल पाटील नकाते व प्रा संजय पाटील नकाते व नकाते बंधू यांच्या मातोश्री तथा शिवराज पाटील व दता पाटील होटाळकराच्या याच्या भगिनीचें नुकतेच निधन झालेले होते.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी आज घरी जाऊन सर्व नकाते परिवारांचे सात्वन केले.याप्रसगी शिवराज पा.होट्टाळकर.श्रावण पा.भिलवंडे.मारोती वाडेकर.नकाते सर.कुमुद पटेल.सुनिल रामदासी याची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *