कंधार ; प्रतिनिधी
संगमवाडी ता.कंधार येथे गणेश उत्सवा निमीत्त स्वर-रत्न श्री ह भ प गोपिनाथ महाराज केंद्रे यांचे कीर्तन संपन्न झाले.
आशिर्वादपर उपस्थिती आदरणीय वारकरी भजन शिरोमणी प्रेमराज महाराज आनंदवाडीकर यांची होती ,मृदंग साथ सत्यम महाराज केंद्रे, संगमवाडी ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच ज्ञानोबा माऊली घुगे, भजन साथसंगत विश्वनाथ महाराज घुगे, दता महाराज केंद्रे, ज्ञानोबा माऊली गोटमवाड, चिमणराव घुगे, प्रभाकर घुगे, भाविक लोक उपस्थित होते.