कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील आपल्या निवासस्थानी स्थापन करन्यात आलेल्या श्रीगणेशाची अनंत चतुर्थी निमित्त आरती करून जड अंतःकरणाने निरोप देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि. प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, कृष्णाभाउ भोसीकर, गिरी महाराज, संभाजी नांदेडे व गणेश भक्त उपस्थित होते.
छाया : विनोद महाबळे लोहा .