शासकीय विश्रामगृह कंधार येथे बहुजन भारत पार्टी ची कार्यकर्ता बैठक संपन्न ; बहुजनो शासक बनो असा दिला संदेश

कंधार ; प्रतिनिधी

बहुजन भारत पार्टी नांदेड जिल्हा वतीने कंधार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व लोहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची शासन कर्ते बनो अभियानाच्या माध्यमातून बैठकदिं.20.9.2021ला.कंधार विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .

त्या बैठकीत खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली

नांदेड जिल्हा सचिव – कंधारे केशव

लोहा तालुका अध्यक्ष मा.बालाजी दता गजले

महा सचिव- कांबळे सायस दता

सचिव-कंधारे विलास
सचिव-कांबळे श्रीरंग

जिल्हा परिषद गट अध्यक्ष-कंधारे बालाजी

पंचायत समिती सदस्य-कांबळे सभाजी सटवाजी

कंधार तालुका अध्यक्ष – मोरे पंकज श्रीरंग
तालुका उपाध्यक्ष-प्रताप देवराव आंबटवाड
महा सचिव-गुडिराज टोम्पे
महा सचिव-धनाजी गायकवाड
सचिव- फुले दिंगाबर काशीनाथ
सचिव – जाधव बबन,

बहुजन भारत पार्टी कंधार शहर अध्यक्ष – वाघमारे संभाजी गणेश यांची निवड करण्यात आली.

पंचायत समिती गण अध्यक्ष – समाधान इंगळे
यांची निवड बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. व्यंकटेश कसबे तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले यांनी पदाधिकार्यांची निवड केली .

सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा सामाजिक जाणीव व बांधिलकी ठेवून सर्व धर्मातील जातीतील कार्यकर्त्यांना समाविष्ट करून सर्वांना सोबत सर्वांना मदत करावी

सर्वांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे सर्वांबद्दल बंधुभाव ठेवावा लोकांच्या अडचणी सोडवाव्यात लोकांच्या भावनांची कदर करावी लोकांचे प्रश्न मांडावेत समाजाला मार्गदर्शन करावे समाजाला महापुरुषांचे विचार आणि कार्य त्यांचे योगदान सांगावे महामानवांच्या विचारांचा समाज बनवावा सामाजिक भावना एकीची भावना रुजवावी समाज शासन करता झाला पाहिजे यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण करावी हे होऊ शकते ही भावना समाजाच्या मनामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण करावी मी गरीब आहे मी दुबळा आहे अशी भावना ठेवू नये.

आपल्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे ही जाणीव ठेवून होऊन आपल्याला काही समाजाचे देणे लागते या भावनेतून समाजाला व करण्याचे काम करावे अशा प्रकारचे सामाजिक आणि राजकीय काम आपल्या हातून घडो हीच अपेक्षा आपल्या प्रति व्यक्त करतो आणि पुढील कार्यास पुनश्च शुभेच्छा दिल्या.


बहुजनो शासक बनो हा संदेश बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. व्यंकटेश कसबे तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *