नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील सर्व बहुजन भारत पार्टी कार्यकर्ता बैठकीत पदाधिकारी यांना संबोधित करताना बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. व्यंकटेश कसबे यांनी घोषणा केली तसेच बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले यांनी पदाधिकारी यांना उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागले आसे आवाहन केले.