माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांच्या वतीने धोंडीबा बोरगावे व धम्मानंद जाधव यांचे अभिष्टचिंतन

कंधार प्रतिनिधी

फुलवळचे चे भूमिपुत्र धोंडीबा बाबाराव बोरगावे फुलवळ गावचे भाचे धमानंद दिगंबर जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य फुलवळ या दोघांनाही माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.

यामध्ये माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ प्रमुख , तुळशीदास रामजी रासवंते उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय , आनंदा अच्युत , सागर मंगनाळे , शादुल पत्रकार फुलवळ , अविनाश डांगे , लतीफ इतर गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *